Download किमयागार Kimayagar
सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होतीपदार्थविज्ञान भूगर्भशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला ती माणसं त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहेएखाद्या गुजगो Some part of this book was in my 10th std marathi and liked that chapter somuch I bought book Its full of bioghraphy of scientist and science related stuff even though its first attem
Read à PDF, DOC, TXT, eBook or Kindle ePUB free Î अच्युत गोडबोले [Achyut Godbole]

्टी आपण वाचाव्यात तसं हे पुस्तक आहे अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे मी त्याचं अभिनंदन करतोपद्मविभूषण वसंत गोवारीकरविश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा आहेही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात उदाहरणार्थ मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेलविज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा त्यां Best book ever gifted by my father to me Took me deep into the history and philosophy of science And inspired me to join the bands of these explorers and sailors in the dark territory
अच्युत गोडबोले [Achyut Godbole] Î 2 Download
च्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या 'किमयागारां'चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तकपुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार तो लेखकाला स्वतला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचतेअतीश दाभोलकरभटनागर पुरस्कारविजेते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिकपुस्तकाला मिळालेले पुरस्कार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007 08पृष्ठसंख्या 620किंमत रु 400प्रथम आवृत्ती 2007सद्य आवृती September 201 fantastic and informative serves the purpose
After reading this book I regret that I didn't pursue basic science studies after 102
Some part of this book was in my 10th std marathi and liked that chapter somuch I bought book Its full of bioghraphy of scientist and science related stuff even though its first attempt of writing like this inmarathi its so much better there is so muvh knowledge in that book it took me nearly 3 weeks to read it with understanding
The very first attempt in marathi to write biographies of scientists along with their works and also very brilliantly presented Must read for everymarathi science passionate
Best book ever gifted by my father to me Took me deep into the history and philosophy of science And inspired me to join the
The very first attempt in marathi to write biographies of scientists along with their works and also very brilliantly presented Must read for e
very good book which will give to a safari from ancient alchemist to till date alchemist awesome and language used is very good in
fantastic and informative serves the purpose
Very nice
Amazing ecstatical and intriguing
Very good book by Achyut Godbole History of science